Non Government Organization

kct1
0 0 Reviews
Popular

Karnala Charitable Trust

वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण रक्षण ही देखील राष्ट्रभक्ती आहे!

भारतीय क्रांतिवीरांनी चेतविलेल्या बलिदानाच्या ज्योतीचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कर्नाळा प्रकाशन व कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेची उभारणी करणारे कै. शांताराम भाऊशेट शहासने

कर्नाळा  चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था बॉम्बे पब्लिक ट्रस्ट  act १९५० अंतर्गत  नोंदवलेली आहे. विविध सामाजिक उपक्रमांमधून  राष्ट्रीय एकता, एकात्मता , बंधुभाव आणि देश भक्ति या नैतिक  मूल्यांचा प्रसार समाजात करणे ही या संस्थेचे ध्येय आहे . 

सदर ट्रस्ट च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात 

 1.  शिक्षण , कला , साहित्य आणि भारतीय संस्कृतीला प्रोत्साहन देणे.
 2. शालेय विद्यार्थ्यांना देशभक्ति, राष्ट्रीय एकता, एकात्मता , बंधुभाव, चारित्र्य बांधणी  आणि नेतृत्व गुण  विकसीत  करण्यासाठी कार्यक्रम राबविणे
 3. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करणे
 4. आरोग्य आणि आरोग्य जागृती शिबिरे, आपत्ति व्यवस्थापण  जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे.
 5. वृद्धाश्रम , महिलाश्रम, अनाथालये, विकलांग केंद्र स्थापन करणे ई.

Location

Contact Information

Address
A11, Rahul Complex, Paud Roa, Kothrude Pune
Phone
Zip/Post Code
411038

Contact Listings Owner Form

Karnala Charitable Trust 0 reviews

Write Your Review

There are no reviews yet.

Write Your Review

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  Archives

  No archives to show.

  Categories

  • No categories